सांगली जिल्ह्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे तब्बल १७ मृत्यू ; ९२१ नवे रुग्ण ; २४५ कोरोना मुक्त

सांगली जिल्ह्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे तब्बल १७ मृत्यू ; ९२१ नवे रुग्ण ; २४५ कोरोना मुक्तसांगली जिल्ह्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे तब्बल १७ मृत्यू ;  ९२१ नवे रुग्ण ; २४५ कोरोना मुक्त


सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठा असून आज जिल्ह्यात विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. शासन यावर सर्वतोपरी उपयायोजना करीत असले तरी यावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याने तो शासनाने लागू केला असला तरी नागरिक मात्र जिल्हात कोरोना नसल्याच्या अविर्भावात फिरत आहेत. आज जिल्ह्यात तब्बल ९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४५ कोरोनामुक्त तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.


 • तालुकानिहाय रुग्ण संख्या  
 • १) आटपाडी ३८
 • २ जत ८४
 • ३) कडेगाव ८६
 • ४ क.महांकाळ ४९
 • ५) खानापूर ९०
 • ६) मिरज ८६
 • ७) पलूस ३३
 • ८) शिराळा २२
 • ९) तासगाव ६१
 • १०) वाळवा २२
 • ११ मनपा क्षेत्र १९३
 • एकूण ९२१

   

   


 • आजचे मृत्यू 
 • १) जत ०१
 • २) कडेगाव ०१
 • ३) क.महांकाळ ०१
 • ४ खानापूर ०३
 • ५) मिरज ०२
 • ६) पलूस ०२
 • ७) शिराळा ०१
 • ८) वाळवा ०५
 • ९) मनपा क्षेत्र ०१
 • एकूण १७


सांगली जिल्ह्यात आज अखेर ५८ हजार ४२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५१ हजार ३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून आज अखेर सद्यस्थितीत उपचाराखाली ५५२८ रुग्ण आहेत.

Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस 

टीप : सदरची माहिती ही दिनांक १५ रोजी सायं. ७.०० पर्यंतची आहे.


Post a comment

0 Comments