प्रसिद्ध कापड व्यापारी सुर्यकांत देशमाने यांचे निधन

 


सुर्यकांत देशमाने यांचे निधन

म्हसवड/प्रतिनिधी : येथील सुर्यकांत जिनदास देशमाने (वय ७७) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. जुन्या पिढीतील नामवंत कापड व्यापारी व जैन धर्मिय जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ते सर्व परिचित होते.

Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured