Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांनी ‘या’ तीन मोठ्या घोषणा केल्या जाहीर!


मुंबई: विधानसभेत शिंदे सरकार आज बहुमताची परिक्षा पास झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहे.


या घोषणा खालीलप्रमाणे: 

पहिली घोषणा म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.



दुसरी घोषणा म्हणजे राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल.


तिसरी घोषणा म्हणजे 'शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र' करण्याचा निर्धार.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies