Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवत डॉक्टरने केला लैगिंक अत्याचार!

 



पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथे एका बोगस डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी डॉक्टर हरी पत्की रा.सलगर याला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  डॉक्टर पत्की याने एका वर्षीय शाळकरी मुलीला खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून दवाखान्यात नेले आणि दवाखान्यामध्ये त्या मुलीवर बळजबरी लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.



दरम्यान, ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर हरी पत्की याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवेढा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies