Type Here to Get Search Results !

CM एकनाथ शिंदेंनी ‘असे’ ट्विट करत उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून या शुभेच्छा दिल्या आहेत.



मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे कि, 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.' अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies