मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केली आहे.
संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली शिंदे म्हणाले,' त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची आहे, तर ८ वाजताचा भोंगा बंद झाला अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.