Type Here to Get Search Results !

व्हिडीओ: भर मंडपात नवऱ्याने केले हे कृत्य, म्हणून नवरीने दिला नवरदेवाला चोप!


मुंबई : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भर मंडपात नवरदेव-नवरी तुफान हाणामारी करताना दिसून येत आहेत. 



या व्हिडिओत नवरदेव नवरी मंडपात बसलेले दिसत आहे. पंडितजी काहीतरी मंत्र म्हणताहेत. अचानक नवरेदव नवरीच्या गालावर हात लावतो, हे नवरीला आवडत नाही आणि तिचा राग अनावर होतो.नवरी आधीपासूनच रागात असू शकते किंवा तिची लग्न न करण्याची इच्छा नसू शकते त्यामुळे ती अशी वागली असावी, अशी शंका आहे. पण तीने ज्याप्रमाणे नवरदेवाला चोप दिला तो खरंच  आश्चर्य करणारा आहे.


दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडिओ ३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. (सौ. साम)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies