नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला, त्यानंतर या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या.
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर खालीलप्रमाणे:
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर