दोन ट्रकची समोरासमोर धडक; चौघांचा जागीच मृत्यू!अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्यामुळे अपघात झाला आहे. ही या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा जागीच  मृत्यू झाला.याबद्दल अधिक माहिती अशी कि, नागपूर-औरंगाबाद महामार्गावरुन सळई घेऊन जाणारा एक ट्रक महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या ट्रकवर आदळला या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांच्या शरीरातून आरपार सळई घुसल्या आहेत.दरम्यान, महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured