Type Here to Get Search Results !

१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज!नवी दिल्ली: नोकरीची गरज असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी हे  नोकरीसाठी खालील  ठिकाणी अर्ज करु शकतील. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW

शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्स पदासाठी 12 वी पास, GNM कोर्स, MPW साठी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

एकूण जागा - 93

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण - रायगड

मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीची तारीख - 10, 12 आणि 17 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता - चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय. शिवतीर्थ, रायगड, जिल्हा परिषद अलिबाग.एचपीसीएल एलएनजी लिमिटेड

पोस्ट - शिफ्ट इन्चार्ज ऑपरेशन्स, शिफ्ट इंजिनिअर, शिपिंग ऑफिसर, मेंटेनन्स इन्चार्ज-मेकॅनिकल, इंजिनिअर- मटेरिअल हँडलिंग, मेंटेनन्स इंजिनिअर - इलेक्ट्रिकल, इंजिनिअर- CPP, मेंटेनन्स इन्चार्ज- इन्स्ट्रूमेंटेशन, मेंटेनन्स इंजिनिअर- इन्स्ट्रूमेंटेशन, सेफ्टी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी 

एकूण जागा - 12

नोकरीचे ठिकाण - LNG टर्मिनल छारा, जिल्हा गीर-सोमनाथ, गुजरात

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2022जिल्हा परिषद, वाशीम

पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, 1 वर्षाच्या अनुभवासह MS-CIT, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

एकूण जागा - 5

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

वयोमर्यादा - 18 ते 43 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 ऑगस्ट 2022


  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies