Type Here to Get Search Results !

“मला पुरुषाची गरज नाही असे” म्हणत‘या’ अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न!



मुंबई - टीव्ही शो 'दिया और बाती हम' फेम कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केले आहे. कनिष्काने फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.कनिष्का सोनीने नुकतेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये तिच्या कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे.  'मी स्वतःशी लग्न केले आहे' असे कॅप्शनही तिने आपल्या पोस्टला दिली आहे.



माझी सर्व स्वप्ने स्वतः पूर्ण केली आहेत आणि मी माझ्यावर खूप प्रेम करते. मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. मी माझ्या गिटारसह एकटे राहून खूप आनंदी आहे. असे देखील तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 



दरम्यान, कनिष्क सोनी 'दिया और बाती हम', 'पवित्र रिश्ता' आणि 'देवी आदि पराशक्ती' सारख्या अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies