Type Here to Get Search Results !

“जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही....”: ‘यांची’ नवनीत राणांवर टीका!



मुंबई: जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असे वक्तव्य करत किशोरी पेडणेकर यांनी राणांवर टीका केली आहे. तसेच,  शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचे पेडणेकर म्हणाल्या आहेत.



दरम्यान, शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळीराणांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पेडणेकरांनी उत्तर दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies