Type Here to Get Search Results !

“....म्हणून ठाकरे सरकारच्या काळात अजित पवारांना गृहखातं मिळाले नाही”



पुणे: महाविकास आघाडी सरकारच्या काळातील राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील आज बोलून दाखवली आहे. 



अजित पवार  म्हणाले, “महाविकास आघाडी काळात उपमुख्यमंत्री पदाबरोबर आपण गृहखातेही द्या अशी मागणी केली होती. परंतु,  माझ्याकडे गृहखाते आले तर हा कुणाचेच ऐकणार नाही, असे वाटत असणार. त्यामुळे गृहखातं मिळाले नसल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies