‘येथे’ इमारतीचा स्लॅब कोसळून २ जणांचा जागीच मृत्यू!उल्हासनगर: उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहे. कॅम्प क्रमांक पाच परिसरात ही घटना घडली आहे. 


दरम्यान, स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच, पालिका प्रशासनासह अग्निशामक दलांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरती धाव घेतली. सध्या बचावकार्य सुरू आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured