Type Here to Get Search Results !

“आमचं युतीबाबत बोलणं झालं....” मनसे-भाजपयुतीबाबत राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य!



मुंबई: “आमचं युतीबाबत काही बोलणं झालं नाहीत. युतीबाबतच्या बातम्या मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे” असे म्हणत राज ठाकरे यांनी बोलने टाळले.



दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरात असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies