Type Here to Get Search Results !

‘येथे’ एक्सप्रेस वेवर बस उलटून भीषण अपघात; २७ जणांचा जागीच मृत्यू!




बीजिंग: आज रविवारी दक्षिण-पश्चिम चीनमधील गुईझौ प्रांताची राजधानी असलेल्या गुईयांग शहराच्या आग्नेयेला असलेल्या सांडू काउंटीमध्ये  सकाळी एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये एकुण ४७ जण प्रवास करत होते.  या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


माहितीनुसार,  ग्रामीण गुइझोउ प्रांतातील महामार्गावर एकूण ४७ जणांना घेऊन जाणारे वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. 



दरम्यान, २० जणांवर उपचार सुरू असून मदत आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies