Type Here to Get Search Results !

“उद्धवजींना खुश करण्यासाठी भास्कर जाधव टीका करतात”!



रत्नागिरी :“भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला आहे. म्हणून त्यांचे विचारही सडलेले आहेत, गद्दार जाधवांना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं. उद्धवजींची निष्ठेची भाषा काय आहे आम्हाला माहिती आहे. उद्धवजींना खुश करण्यासाठी मी रामदास कदम यांच्यावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा भास्कर जाधवांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. 



दरम्यान, अशा प्रकारे वक्तव्य करून आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.तसेच त्यांनी रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्याशी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies