Type Here to Get Search Results !

संजय राऊतांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी ढकलली पुढे!



मुंबई: पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामधील कोठडीत वाढ  झाली आहे. 



दरम्यान, पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या  संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राऊतांना दिलासा मिळाला नसून न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies