Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का: ‘हा’ शिवसेनेचा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश!



मुंबई: भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे हे आज (शुक्रवारी) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.



तसेच,आज दुपारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजप प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे.



दरम्यान, सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर, आपल्याच आमदारकी मिळाली पाहिजे असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हानं दिलं होतं. तेव्हापासूनच तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies