Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर; धनुष्यबाण संदर्भात ‘या’ दिवशी होणार निर्णय?



मुंबई:  शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे नक्की कोणाचे या संदर्भात आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपापली कागदपत्रं सादर केली आहेत. 


दरम्यान, आज सादर केलेल्या कागदपत्रासंदर्भात निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची सोमवारी सुनावणी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धनुष्यबाण संदर्भात दोन्ही गटाचं म्हणणं ऐकूण घेऊन सोमवारी पक्षाचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची ठाकरे गटाने मागणी केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies