Type Here to Get Search Results !

“.....म्हणून मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो”: अमित ठाकरे यांचे सूचक विधान!



मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर होते. मराठवाडा दौऱ्यादरम्यान, औरंगाबादमध्ये असताना त्यांनी स्थानिक पत्रकारांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सूचक विधान केले. 



अमित ठाकरे म्हणाले, “गरज पडल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढवू शकतो’, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.



दरम्यान, आगामी काळात राज ठाकरे यांचे सुपुत्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन चर्चांना उधाण आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies