Type Here to Get Search Results !

स्वप्नपूर्ती शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सतेज पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन : अनिल सरक




माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या, ‘स्वप्नपूर्ती शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे’ माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल लक्ष्मण सरक यांनी दिली. 


या कार्यक्रमासाठी आमदार ऋतुराज पाटील, आम. जयंत आसगावकर यांच्यासह सचिन चव्हाण, शारंगधार देशमुख, दादा लाड, सागर वाळवेकर, एस.के. यादव, वसुंधरा कदम हे प्रमुख पाहुणे असणार आहे. 


सदर कार्यकम हा शनिवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता नाथागोळे तालीम मंडळ, लाड चौक, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर येथे संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी, संस्थेचे सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल लक्ष्मण सरक यांनी केले आहे. 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies