Type Here to Get Search Results !

मेट्रोमध्ये महिलांचे कीर्तन; व्हिडीओ पहा...



 सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिलांचा एक गट मेट्रोत खाली बसून कीर्तन सादर करताना दिसला आहे. तुम्ही आतापर्यंत घरी, मंदिर किंवा आजूबाजूच्या परिसरात मंडप बांधून भजन-कीर्तन करणाऱ्या मंडळींना पाहिलं असेल. पण, इथे तर चक्क महिलांनी मेट्रोत कीर्तन सुरू केलं आहे आणि महिला प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies