एका तरूणाने फेमस होण्यासाठी असं केलं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण घराच्या छतावर उभा आहे. त्याच्या गळ्यात हा भव्य हार आहे जो खाली जमिनीपर्यंत पसरला आहे. यात एक-दोन लाख नाही तर तब्बल 20 लाख रूपयांच्या नोटा लावल्या आहेत. या हारात 500 च्या नोटा माळण्यात आल्या आहेत.
तरुणाने तब्बल केला २० लाख नोटांचा हार; व्हायरल व्हिडीओ पहा...
11/22/2023 01:49:00 م
0