Type Here to Get Search Results !

हटके : चक्क तरुणीने मृत वडिलांच्या फोटोला लावला अनोखा फिल्टर; व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल...



सध्या झालेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुणी तिच्या दिवंगत वडिलांच्या हाराने सजवलेल्या फ्रेमच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. या मुलीने आपल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ऑन करून ‘कुत्रा’ फिल्टर सुरु केला आहे. या फिल्टरने तिलाच नव्हे तर फ्रेममधील वडिलांना सुद्धा कॅप्चर केलं असून काही सेकंद हा व्हिडीओ तसाच चालू असल्याचे दिसतेय.



 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies