Type Here to Get Search Results !

ज्ञानोबा माऊलीच्या गजरात चिमुकले थिरकले; व्हिडीओ पहा...



सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकले वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर थिकरताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ भव्य किर्तन महोत्सवातील आहे.या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकले टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकताना दिसत आहे.


ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते रंगलेले दिसत आहे. या चिमुकल्यांनी सुंदर पांढरा पोशाख घातला आहे. कपाळावर टिळा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातली आहे. त्यांचा पेहराव अत्यंत आकर्षक दिसत आहे.





إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies