Type Here to Get Search Results !

तरुणाने चक्क ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं तिला...; व्हिडीओ पाहून तुम्हीही...



रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. 


रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं.


तिला विसरणं शक्य नाही? आणि मिळवणं नशिबात नाही..” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.



व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies