Type Here to Get Search Results !

मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं तिला...; तरुणाने लिहलेल्या शायरीचा व्हिडीओ व्हायरल




हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे.


 की, “मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं, तिला विसरणं शक्य नाही? आणि मिळवणं नशिबात नाही..” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.






إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies