Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा तलाठी पदांसाठीची निवड, प्रतिक्षा यादी प्रसिध्द



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली जिल्ह्यातील एकूण 110 तलाठी पदांसाठी शासनातर्फे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 108 पदांसाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 


अनुसूचित जमाती (माजी सैनिक) पदासाठी उमेदवार न मिळाल्याने दोन पदे रिक्त आहेत. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकामी सूचनापत्र निर्गमित करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 


सांगली जिल्हा तलाठी पदांसाठीची निवड, प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी क्लिक करा.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies