मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता यादी मध्ये पिंपरीतील दोन विद्यार्थ्यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
पिंपरी/बाळासाहेब कर्चे : पिंपरी ता. माळशिरस येथील खडकमळा शाळेने यश मिळविले गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षे यश संपादन केले असून मध्ये इयत्ता पहिली मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकमळा (पिंपरी) ता. माळशिरस या शाळेतील दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादी मध्ये निवड झाली.
जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !
समृद्धी आनंदराव कर्चे व कुणाल गणेश कर्चे या विद्यार्थ्यांना 150 पैकी 138 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादी मध्ये सातवा क्रमांक मिळालेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती खडकमळा यांचे पालक व नागरिक यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज