Type Here to Get Search Results !

आटपाडी : प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन



आटपाडी :  येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ.राणी खराडे-देशमुख (खडकाळमळा) यांचे आकस्मित निधन झाले.



प्राध्यापिका सौ.राणी खराडे-देशमुख या महाविद्यालयामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून तासिका तत्त्वावर त्या काम करत होत्या. त्या  सेट परीक्षा उत्तीर्ण होत्या.



त्यांच्या अकली निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आज त्यांच्यावर पार्थिवावर आटपाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्या कडून देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies