Type Here to Get Search Results !

“......म्हणून सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून टॉलीवूड चित्रपटांमध्ये करणार काम?



मुंबई : नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खानने अत्यंत मोठे विधान करून चर्चांना पेव फोडले आहे. सलमान खानने बोलताना चक्क टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करून टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकत नाहीत. तसेच, प्रेक्षक बाॅलिवूड चित्रपटांवर बहिष्कार देखील टाकत आहेत. यामध्ये सलमानने टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



गॉड फादरला मिळत असलेला प्रतिसाद पाहून बाॅलिवूडच्या चित्रपटांपेक्षा आता सलमान खानला साऊथच्या चित्रपटामध्ये जास्त रस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सलमान खानने टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies