Type Here to Get Search Results !

व्हायरल VIDEO : ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स



माणदेश एक्सप्रेस न्युज : सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. यामध्ये कधी कोण कसे प्रसिद्धीच्या झोतात येईल हे सांगता येत नाही. जे लोक मेहनत घेवून, व्हिडीओ एडीट करून सोशल मिडियामध्ये प्रसिद्ध करतात. त्यांना कधी-कधी म्हणावे तसे लाईक अथवा व्हीवर भेटत नाहीत. 


परंतु सहजच न कळत काढलेला व्हिडीओ कशी सोशल मिडीयामध्ये प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच काहीचा व्हिडीओ एक चिमुकलीचा प्रसिद्ध झाला असून तो ही ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’  या गाण्यावर तिने केलेला डान्सचा. 


कचऱ्याची गाडी येते तेव्हा ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ हे गाणं सुरू असते. तेव्हा एक चिमुकली कचऱ्याच्या गाडीजवळ येते आणि डान्स करायला सुरुवात करते. गाडीत कचरा टाकणारे प्रत्येक जण तिच्याकडे बघून गोड हसतात.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चिमुकलीचा निरागसपणा तुम्हालाही आवडेल. 


चिमुकलीला व्हायरल झालेला व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies