Type Here to Get Search Results !

विदेशी तरुणी बनली भारताची सून व्हिडीओ होतोय व्हायरल



सध्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण एक विदेशी तरुणी भारताची सून बनली असून ती आपल्या प्रियकरासाठी सातासमुद्रापार आली आहे. २५ नोव्हेंबरला ती उत्तर प्रदेशाती फतेहपूरला आली आणि बुधवारी रात्री कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह सोहळा पार पडला.

 




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies