Type Here to Get Search Results !

हृदयस्पर्शी : मुलाला पोलिसांच्या गणवेशात पाहून आईचे अश्रू अनावर; व्हायरल VIDEO पहा...



सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आई मुलाला वर्दीमध्ये पहिल्यांदा पाहते आणि मुलगा आईला पहिल्यांदाच वर्दीमध्ये सलाम करतो. यावेळी माय-लेकाची झालेली भेट प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.


एखादी गोष्ट पुर्ण करण्यासाठी अनेकजण शेवटपर्यंत जिद्दीने प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रत्येकाला यश मिळतचं असं नाही. ग्रामीण भागात पोलिस भरती आणि आर्मी भरती करणाऱ्य़ा तरुणांची संख्या अधिक आहे. प्रत्येकवर्षी स्वप्न साकार करणाऱ्या तरुणांचं सुध्दा प्रमाण अधिक आहे.


 या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण करुन आल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंदअश्रूच सर्वकाही सांगून जात आहेत. मुलाला पाहून आईला अश्रू अनावर झाले असून त्यांनी मुलाला कडकडून मिठी मारली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की “या आनंदापुढे करोडो रुपये फिके पडतील. 


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies