Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य |शुक्रवार २३ फेब्रुवारी २०२४ | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | काय सांगते तुमची राशी | वाचा सविस्तर



मेष : आज तुम्ही एक अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल. संधीचा तुम्हीा लाभ घ्याचल. खूप दिवसांपासून प्रलंबित असणारे आर्थिक व्यजवहार मार्गी लागतील. आव्हानांचा सामना करा यश तुमचेच असेल. बोलण्याकवर नियंत्रण ठेवा अन्यआथा मोठे नुकसान होवू शकते. घशाचा संसर्ग होऊ शकतो.


वृषभ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस महत्त्वरपूर्ण राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी तुमचे विशेष योगदान असेल. तरुणाई आपल्याह कामात नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रवास टाळणे हिताचे राहिल. घरातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.


मिथुन : आज घरी पाहुणे येऊ शकतात. यामुळे तुम्ही दैनंदिन वेळापत्रक देखील बदलाल. दिवस तुमच्या आवडीनुसार जाईल. कोणावरही टीका करू नका. त्यामुळे तुमचीच प्रतिमा डागाळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. रक्तदाबाची समस्या असणार्यांतनी काळजी घ्यावी.


कर्क : आत्मविश्वासाच्या. जोरावर तुम्ही नवीन यश मिळवू शकाल. उत्प.नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. मनोरंजनावर अतिरिक्त: खर्चामुळे आर्थिक फटका बसू शकतो. त्यानमुळे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार होवू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. 


सिंह : आज आर्थिक बाबतीत यश मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. टीकेमुळे तुमचे नाते आणखी बिघडू शकते. मित्रांशी मतभेद होण्यायची शक्यनता. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगासनांवर भर द्या.


कन्या : महत्त्वाची माहिती मिळविण्यात आज वेळ जाईल. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहतील. वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला भावनिक आधाराचीही गरज असेल. व्यवसायात व्यास्त. असला तरी कुटुंबाला वेळ द्याटल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. पोटविकाराचा त्रास होण्यातची शक्य ता.


तूळ : आज तुम्ही तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल कराल. कुटुंब आणि नातेवाईकांवर तुमचा प्रभाव कायम राहील. घरातील ज्येुष्ठांवच्याक तब्येतीची चिंता राहील. तुमच्याव अतिशिस्तीच्या. आग्रहामुळे कुटुंबातील सदस्य नाराज होण्यांची शक्यलता. व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना सुरू करण्याची योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.


वृश्चिक : आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. विचारांमध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्लात श्रीगणेश देतात. व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. वाहने काळजीपूर्वक चालवा.


धनु : आजचा दिवस लाभदायक आहे. तुम्ही कुटुंबासोबत वेळ व्यातित कराल. नातेसंबंध मजबूत होतील. भावंडांमध्ये वाद होण्याची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. तणावाचा परिणाम तुमच्या झोपेवरही होईल. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.


मकर : आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. विशेष व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बोलण्यातून सर्व अडथळ्यांवर मात करून तुम्ही पुढे जाऊ शकता. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करावी लागेल. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कोणत्याही समस्येवर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे ॲलर्जीचा त्रास होण्यााची शक्यमता.


कुंभ : आज तुम्ही तुमचे कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक उपक्रमातही सहभागी व्हाल. भावंडांसोबतचे नाते थोडे बिघडू शकते. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे नुकसान होवू शकते. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.


मीन : अभ्यास करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. कधी कधी तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. त्यामुळे स्वभावात थोडी लवचिकता ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही ताण येऊ शकतो. व्यायाम करताना काळजी घ्या.


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती पोचविणे हा उद्देश, अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही)


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies