Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य | गुरूवार २२ फेब्रुवारी २०२४ | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | काय सांगते तुमची राशी | वाचा सविस्तर



मेष : आज तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या विनम्र स्वभावामुळे नातेवाईकांकडून सन्माजन मिळेल. जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्यािची शक्य ता. अशावेळी शांततेने निर्णय घ्याा. तुमच्या नियोजनाविषयी कोणाशीही चर्चा करू नका. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमची दिनचर्या मध्यम ठेवा.


वृषभ : जुन्या चुकांमधून धडा घ्या. आज चांगल्या धोरणांचा विचार करा. तुम्हालाही आज यश मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. नियोजित कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण न झाल्याचने अस्वस्थता जाणवेल. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. सायाशी संबंधित नवीन माहिती मिळू शकेल. पती-पत्नीमध्ये काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्याव.


मिथुन : आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्य्तित कराल. गरजूंना मदत केल्याने आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. शुभचिंतकाचे आशीर्वाद लाभतील. कोणताही निर्णय आर्थिक विचार करूनच घ्या. आज व्यधवहारात सावध राहा विश्वासघात किंवा फसवणूक होण्यारची शक्य्ता.


कर्क : आज संयमाच्याण बळावर समस्या सोडवू शकाल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत असेल. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यांल. नातेवाईकांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्याक. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी स्पर्धकांकडे दुर्लक्ष करु नका. दाम्पसत्यारच्याक नात्यासत सलोखा निर्माण होईल.


सिंह : आज तुमची योग्युता सिद्धा होईल. गरजू मित्राला मदत केल्याने आध्यात्मिक शांती मिळू शकते. कुटुंबासोबत मनोरंजनाचा आनंद घ्याुल. वाहन किंवा मशीनशी संबंधित उपकरण काळजीपूर्वक वापरा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे दुर्लक्ष करू नका. घर-कुटुंबात वेळ घालवल्याने नाते अधिक दृढ होईल. खोकला, ताप यासारख्या समस्यांचा त्रास होण्यादची शक्यकता.


कन्या : आज कार्यात मिळणारे यश तुमचा थकवा दूर करू शकते. ग्रहमान अनुकूल आहे. घरात जवळच्या नातेवाईक किंवा मित्राच्या उपस्थितीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आळसामुळे विद्यार्थी अभ्यासात मागे राहू शकतात. कोणताही लाभ न मिळण्याचा धोका असल्याने कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. मुलांच्या अडचणीत त्यांचे सहकार्य उत्तम राहील. व्यवसायात जास्त काम आणि काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आरोग्य चांगले राहू शकते.


तूळ : आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल. काही खास लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुमच्या विचारात आमूलाग्र बदल होऊ शकतो. दीर्घकालीन चिंता दूर होऊ शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून टीका सहन करावी लागेल. कोणावरही अति विश्वास ठेवणे महागात पडेल. घरगुती कामात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल.


वृश्चिक : सकारात्मक विचारसरणीमुळे यश लाभेल. स्वत: विकासाचा विचार कराल. गर्दीची ठिकाणी टाळा. मनःशांतीसाठी निर्जन ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास आराम मिळेल. कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. कामाच्या ठिकाणी समविचारी लोकांशी संगत करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. महिला त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहू शकतात.


धनु : आज सामाजिक कार्यात व्यस्त रहा. महिला त्यांच्या कामांबाबत अधिक जागरूक राहतील आणि त्यांना यशही मिळेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारची कोंडी आणि अस्वस्थता यातूनही सुटका होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे घरातील वातावरण खराब करू शकते. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त व्यस्त राहू शकता. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. सध्याच्या वातावरणाच्या प्रभावामुळे शरीरात वेदना होऊ शकतात.


मकर : वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य तुम्हाला लाभेल. अनावश्यक कामांसाठी खर्च वाढल्यापने तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते. मुलाच्या करिअर संदर्भात चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. ॲसिडिटीचा त्रास होईल.


कुंभ : आज तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. सर्व प्रकारच्या समस्यांवर विवेकबुद्धीने उपाय शोधा. जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसोबतही महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक लोकांपासून निश्चित अंतर ठेवा. तुमच्या यशाचा मत्सर करून काही लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते.


मीन : तुमच्या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. मुले आणि कुटुंबियांसोबत खरेदीसाठी वेळ घालवाल. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. वैयक्तिक कामासाठी वेळ काढता आले नसल्यालने तुमच्या मनात थोडी निराशा असेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेनुसार वाईट रस्ते निवडू नका. कौटुंबिक जीवन चांगले राहू शकते. रक्तेदाब किंवा थायरॉईड ग्रस्तांनी आरोग्याची काळजी घ्यावी.


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती पोचविणे हा उद्देश, कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही)


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies