Type Here to Get Search Results !

गोमेवाडीतील एकाचा मोटारसायकल वरून पडल्याने मृत्यू



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दारू पिवून मोटारसायकल चालविणे गोमेवाडी येथील एकाच्या अंगलट आले असून यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १६ रोजी घडली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात अशोक गणपती घाडगे (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत अधिका माहिती अशी, फिर्यादीचा पुतण्या अक्षय संजय घाडगे (वय २६) रा. गोमेवाडी, ता. आटपाडी हा चांगभले वस्ती करगणी येथे दारू पिऊन मोटरसायकल चालवून मोटरसायकल वरून स्वतः पडला होता. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies