Type Here to Get Search Results !

कौठुळीच्या ग्रामस्थांकडून तानाजीराव पाटील यांचा सत्कार



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आवळाई शेरेवाडी मार्गे (कौठुळी) जरेमळा येथील डांबरीकरण रस्त्यासाठी भरघोस निधी ऊपलब्ध करून दिल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचा कौठुळी गावच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी कौठुळी गावचे भारतशेठ कदम, बाबुराव चव्हाण, शिवाजी कदम, सिद्धनाथ जरे, बापुसाहेब लोहार, विश्वजित कदम, दिनेश कदम, सतिश कदम, हरी जरे, गोरख जरे, अमोल जरे, राजे चव्हाण, विष्णु चव्हाण, बाळु चव्हाण, दत्ता (पंच) पाटील, मनोज नांगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies