Type Here to Get Search Results !

आटपाडी : सौ कमल आप्पासाहेब काळेबाग यांचे निधन



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी (काळामळा) येथील सौ. कमल आप्पासाहेब काळेबाग यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक १२ रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. 


त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब  काळेबाग यांच्या पत्नी व भाजप जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार दि 14 रोजी सकाळी 7:30 वा आटपाडी (काळमळा) होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.  


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies