सांगली : ऊस दराची एक रक्कमी “या” साखर कारखान्याने केली जाहीर : जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी एक रक्कमी जाहीर करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी : अन्यथा धूराडे पेटू देणार नसल्याचा महेश खराडे यांचा इशारा
सांगलीसांगली : सांगलीच्या दत्त इंडिया या खाजगी कारखान्याने एक रकमी 2961 रुपये देण्याचे जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊस दराची…